वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

जया जे वासना तया ती

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075430 · अभंग क्र. २४१

241.
जया जे वासना तया ती भावना । होतसे जाणा आदि अंती ॥१॥
कामाचे विलग आवरावे चित्त । क्रोधाचा तो ऊत शांतवोनी ॥२॥
ममताही माया दंभ अहंकार । आवरावे साचार शांति सुखे ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरावा संग । तरीच पांडुरंग हाता लागे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग