ऐसे देवाचे बोलणे ।
193.
ऐसे देवाचे बोलणे ।
बहुता ग्रंथी असे जाणे ॥१॥
करी माता-पितयांची सेवा ।
तेथे वास सदा देवा ॥२॥
भजनापासी धाव ।
वराडिया ऐसा देव ॥३॥
बहेणि म्हणे स्थान तरी ।
पाहोनिया वास करी ॥४॥
193.
ऐसे देवाचे बोलणे ।
बहुता ग्रंथी असे जाणे ॥१॥
करी माता-पितयांची सेवा ।
तेथे वास सदा देवा ॥२॥
भजनापासी धाव ।
वराडिया ऐसा देव ॥३॥
बहेणि म्हणे स्थान तरी ।
पाहोनिया वास करी ॥४॥