अवधघ्याचि लाभे अवघेच
308.
अवधघ्याचि लाभे अवघेचि आले । अवघे संचले अवधे रूप ॥१॥
अवघे गोजिरे अवघे साजिरे । अवघ्या परिहारे अवधेंचि ॥२॥
अवघे आनंदाचे अवघेचि वोतिले । अवघे प्रकाशले अवघेंपणे ॥३॥
चोखा म्हणे अवघे नामया फावले । अवधेंचि दाविले तेण मज ॥४॥