अवे वाहिले अवघे चाळि
307.
अवे वाहिले अवघे चाळिले । अवघे पाळिले सुखे आजी ॥१॥
अवघे वंदिले अवघे निंदिले । अवघे पाळिले सुखे आजी ॥२॥
अवघे गांजले अवघे पांगले । अवघे पाळिले सुखे आजी ॥३॥
अवघे या नामयाते अवघे रंगले । अवघे चोखियाते भरोन उरले ॥४॥