वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

अगाध भगवंतांची नामे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084388 · अभंग क्र. ६६६

666.
अगाध भगवंतांची नामे । अगाध त्यांची जन्मकर्में ॥१॥
शिणले ते वाखाणितां । शेषा न कळे तत्त्वता ॥२॥
रमा जाणो गेली । ती सुखे मौनावली ॥३॥
वेडावलीं दरुशने । भांबावलीं ती पुराणे ॥४॥
ऐसा उदार श्रीहरीं । शोभतसे भीमातीरी ॥५॥
शरण एका जनार्दनी । मीनला एकपणे जाऊन ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग