वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

नित्य वदनी हरीचे नाम

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089520 · अभंग क्र. १३३९

1339.
नित्य वदनी हरीचे नाम ।
अंतरी प्रेम विसावले ॥१॥
त्याच्या भाग्या नाही सीमा ।
पुरुषोत्तमा प्रिय झाले ॥२॥
आवडती ते सर्वदा हरी ।
न वचे दुरी पासुनी त्या ॥३॥
निळा म्हणे मेघ:श्याम ।
पुरवी काम सर्व त्यांचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग