वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

नित्यानंदाचिया घरा ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089484 · अभंग क्र. १३४०

1340.
नित्यानंदाचिया घरा ।
विवेक पैलतीरा पावविती ॥१॥
तेचि सद्गुरु संतजन ।
निजात्मज्ञान फळदाते ॥२॥
वदनी वसविली वेदोनीती ।
स्वधर्म स्थापिती सकळाचे ॥३॥
निळा म्हणे नेती धामा ।
वैकुंठग्रामा विश्रांती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग