नित्य कथाश्रवणी प्री
1338.
नित्य कथाश्रवणी प्रीती ।
चित्तवृत्ति अर्थातरी ॥१॥
तेचि आधिकारी या सुखा ।
स्वानुभव निका पावती ॥२॥
जया बोलता चालता ।
एकात्मता न खंडे ।
॥३॥
निळा म्हणे आले घरा ।
सुख माहेरा विश्रांती ॥४॥
1338.
नित्य कथाश्रवणी प्रीती ।
चित्तवृत्ति अर्थातरी ॥१॥
तेचि आधिकारी या सुखा ।
स्वानुभव निका पावती ॥२॥
जया बोलता चालता ।
एकात्मता न खंडे ।
॥३॥
निळा म्हणे आले घरा ।
सुख माहेरा विश्रांती ॥४॥