वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १. विठ्ठल महात्म्य

सुखाचे जे सुख चंद्रभ

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075499 · अभंग क्र. ५१

51.
सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी । पुंडलिकापाठी उभे असे ॥१॥
साजिरे गोजिरे समचरण उभे । भक्ताचिया लोभे विटेवरी ॥२॥
कर दोनी कटी श्रीमुख चांगले । शंख चक्र मिरवले गदा पद्म ॥३॥
चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग