वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ४, संत एकनाथ गौळणी

नंदनंदन मुरलीवाला ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073250 · अभंग क्र. १४९

149.
नंदनंदन मुरलीवाला । याच्या मुरलीचा वेध लागला ॥१॥
प्रपंच धंदा नाठवे कांही । मुरलीचा नाद भरला हृदयी ॥२॥
पती सुताचा विसर पडिला । याच्यामुरलीचा छंद लागला ॥३॥
स्थावर जंगम विसरुनि गेले । भेदभाव हारपले ॥४॥
समाधि उन्मनी तुच्छ वाटती । मुरली नाद ऐकता मना विश्रांती ॥५॥
एका जनार्दनी मुरलीचा नाद । ऐकता होती त्या सदगद ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग