वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

सचेतनी द्वेष अचेतनीं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086941 · अभंग क्र. २७०६

2706.
सचेतनी द्वेष अचेतनीं पूजा । भक्ति गरुडध्वजा केवी पावे ॥१॥
व्यर्थ खटाटोप नाथिला पसारा । गोविंद गव्हारा केवी कळे ॥२॥
हरिदासाचेनि गुणें शिळा दैवतपणें । त्या शिळा पुजोनि त्याचे द्वेषा ॥३॥
एका जनार्दनी नाथिलाची दावी । सजीव निर्जिवों गोंवियेलें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग