मत्सर ज्ञानीयाते न स
2707.
मत्सर ज्ञानीयाते न सोडी । मा इतर कायसीं बापुडीं ॥१॥
शिणताती मत्सरवेधे । भोगिताती भोग विविधे ॥२॥
निर्मत्सर भजनीं गोष्टीं । ऐसा कोण्ही नाही सृष्टी ॥३॥
एका जनार्दनी मत्सर । तेणे परमार्थ पळे दूर ॥४॥