विषयालागी उपाय जाण ।
3037.
विषयालागी उपाय जाण । नानापरी करिसी शीण ॥१॥
पोट भरावया भांड । वाजविताती जैसे तोंड ॥२॥
विशयवासना ती थोर । वरी दाविती आदर ॥३॥
एका जनार्दनी शरण । तंव न चुके देहींचें पतन ॥४॥