निरवूनिया विठ्ठल देव
1447.
निरवूनिया विठ्ठल देवा ।
हाती धरावा मज आता ॥१॥
तुमचिया भिडा अंगिकार ।
करील साचार तत्क्ष्णी ॥२॥
जरी मी अन्यायी अपराधी ।
तरी कृपानिधी तुम्ही संत ॥३॥
निळा म्हणे विनऊ काय ।
तुम्ही मायबाप अपत्य मी ॥४॥
1447.
निरवूनिया विठ्ठल देवा ।
हाती धरावा मज आता ॥१॥
तुमचिया भिडा अंगिकार ।
करील साचार तत्क्ष्णी ॥२॥
जरी मी अन्यायी अपराधी ।
तरी कृपानिधी तुम्ही संत ॥३॥
निळा म्हणे विनऊ काय ।
तुम्ही मायबाप अपत्य मी ॥४॥