वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

काय सांगो देवा ज्ञान

🙏 4. संत नामदेव · ABH-081760 · अभंग क्र. १०५८

1058.
काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती | वेद म्हैशामुखी वदविले ॥१॥
कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती | चालविली भिंती मुत्तिकेची ॥२॥
अविद्या मायेचा लागो नेदी वारा | ऐसे जगदोद्धारा बोलविले ॥३॥
नामा म्हणे यांनी तरिले पतित | भक्ति केली ख्यात ज्ञानदेवे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग