वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 112. विषय - अभंग ३०५२ ते ३०८२

करिता विषयाचे ध्यान

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086829 · अभंग क्र. ३०५६

3056.
करिता विषयाचे ध्यान । जीव होय मनाधीन ॥१॥
ऐसे भुलले विषयासी । अंचवले परमार्थासी ॥२॥
संसार सागरी वाहिला । गोड परमार्थ राहिला ॥३॥
गेले भुलोनिया मन । विसरला आठवण ॥४॥
जन्मा येवोनियां देख । एका जनार्दनी ते मूर्ख ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग