काळे गोरे धनुर्वाडे
315.
काळे गोरे धनुर्वाडे | ते चालताती रामापुढे ॥१॥
राम निळिये गुढारी | कनकदंड चौरेवरी ॥२॥
चला चित्रकूटी जाऊ | राम दशरथाचा पाहू ॥३॥
अयोध्ये केला अवतारू | राम नामया दातारू ॥४॥