राम पिता सीता माता |
314.
राम पिता सीता माता | लक्ष्मण सोयरा चुलता ॥१॥
तयांसी भेटो जाऊ आता | चित्रकुटींच्या पर्वता ॥२॥
नामा म्हणे माझे गोत | चित्रकुटी असे नांदत ॥३॥