भागल्यांचा तू विसांव
2.
भागल्यांचा तू विसांवा । करीन नांवा निंबलोण ॥१॥
परमानंदा पुरूषोत्तमा । हरि या श्रमापासोनि ॥२॥
अनाथांचा अंगीकार । करिता भार न मानिसी ॥३॥
तुका म्हणे इच्छा पुरे । ऐसी धुरे हे विठ्ठले ॥४॥