सेवट तो भला । माझा ब
3.
सेवट तो भला । माझा बहु गोड जाला ॥१॥
आलो निजाच्या माहेरा । भेटी रखुमाईच्या वरा ॥२॥
परिहार झाला । अवघ्या दुखाचा मागिला ॥३॥
तुका म्हणे वाणी । गेली आता घेऊंधणी ॥४॥
3.
सेवट तो भला । माझा बहु गोड जाला ॥१॥
आलो निजाच्या माहेरा । भेटी रखुमाईच्या वरा ॥२॥
परिहार झाला । अवघ्या दुखाचा मागिला ॥३॥
तुका म्हणे वाणी । गेली आता घेऊंधणी ॥४॥