नेणतेपण पाडुरंगा ध्य
3137.
नेणतेपण पाडुरंगा ध्याई । सदोदित गाई रामनाम ॥१॥
मग तुज सोपे मार्ग ते असती । पांडुरंग चित्ती दृढ धरी ॥२॥
एका जनार्दनी काया वाचा मन । करी समर्पण देवापायीं ॥३॥