वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

का रे नायकसी गव्हारा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085254 · अभंग क्र. ३१३८

3138.
का रे नायकसी गव्हारा । का रे न भजसी ईश्वरा ॥१॥
सोपा मंत्र विठ्ठराज । तेणे पुरे सर्व काज ॥२॥
नको संसाराचे कोड । अंतकांळीं यमदंड ॥३॥
एका जनार्दनी कींव भाकी । रामनाम वदा मुखी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग