वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

दृढभाव हृदयी धरा । व

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084075 · अभंग क्र. ७०७

707.
दृढभाव हृदयी धरा । वाचे स्मरा विठ्ठ्ल ॥१॥
मग तुम्हा काय उणें । होय पेणे वैकुंठ ॥२॥
धरा सत्यसमागम आवडी । कीर्तनपरवडीं नाचावें ॥३॥
एका जनार्दनी श्रोतें । एकात्मतें पावाल ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग