वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ४. काला व बाळक्रीडा

नेणते तयासी नेणता लह

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075245 · अभंग क्र. ७७

77.
नेणते तयासी नेणता लहान । थोरा थोरपणे दिसे बरा ॥१॥
पावा वाहे वेणु खांदिया कांबळा । रूळताती गळा गुंजहार ॥२॥
मुखी दहीभात कवळ काल्याचे । उष्ठे गोपाळांचे खाय सुखे ॥३॥
चोखा म्हणे ऐसा वैकुंठीचा हरी । गोपाळा गजरी काला वांटी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग