नंदवसुदेवभेट.
47.
नंदवसुदेवभेट.
द्रव्य द्यावयासी । नंद गेला मथुरेसी ॥१॥
तेथे भेटे वसुदेव । पुसे सुखी आहा सर्व ॥२॥
कंसावे मानसी । घात इच्छी गोकुळासी ॥३॥
जांई जांई त्वरित । होती गोकुळी आघात ॥४॥
नामा ह्मणे ऐसे सांगे । नंद तेथुनिया निघे ॥५॥