तुम्ही जाणा अंतरीचे
1125.
तुम्ही जाणा अंतरीचे ।
लटिके साचे श्रीहरी ॥१॥
आता माझी काही नका ।
मनी शंका वागवू ॥२॥
नाही पदरा घालित पिळा ।
दया जी गोपाळा म्हणउनी ॥३॥
निळा म्हणे वदनी राहो ।
नाम अहो विठठला ॥४॥
1125.
तुम्ही जाणा अंतरीचे ।
लटिके साचे श्रीहरी ॥१॥
आता माझी काही नका ।
मनी शंका वागवू ॥२॥
नाही पदरा घालित पिळा ।
दया जी गोपाळा म्हणउनी ॥३॥
निळा म्हणे वदनी राहो ।
नाम अहो विठठला ॥४॥