तुम्ही तो कृपेचे साग
1126.
तुम्ही तो कृपेचे सागर ।
परि दुस्तर कर्म माझे ॥१॥
म्हणेनिया नये करुणा ।
माझिया दुर्गुणा देखोनी ॥२॥
नेणे जप तप ध्यान काही ।
पडिलो प्रवाही प्रपंचा ॥३॥
निळा म्हणे केली सेवा ।
माझी हे देवा न पावेचि ॥४॥
1126.
तुम्ही तो कृपेचे सागर ।
परि दुस्तर कर्म माझे ॥१॥
म्हणेनिया नये करुणा ।
माझिया दुर्गुणा देखोनी ॥२॥
नेणे जप तप ध्यान काही ।
पडिलो प्रवाही प्रपंचा ॥३॥
निळा म्हणे केली सेवा ।
माझी हे देवा न पावेचि ॥४॥