वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

वोसंडोनि निवृत्ती आल

🙏 4. संत नामदेव · ABH-081759 · अभंग क्र. १०९२

1092.
वोसंडोनि निवृत्ती आलिगो लागला | आनिकांच्या डोळा अश्रु येती ॥१॥
अमर्यादा कधी केली नाही येणे | शिष्य गुरूपण सिद्धी नेले ॥२॥
गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा | गुह्यगौप्यमाळा लेवविल्या ॥३॥
फेडिली डोळ्यांची अत्यंत पारणी | आता ऐसे कोणी सखे नाही ॥४॥
काढोनिया गुह्य वेद केले फोल | आठवती बोल मनामाजी ॥५॥
नामा म्हणे संत कासावीस सारे | लाविती पदर डोळियांसी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग