वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 155. चांगदेव महाराज समाधी

उठले वैष्णव कीर्तन ग

🙏 4. संत नामदेव · ABH-081677 · अभंग क्र. ११५०

1150.
उठले वैष्णव कीर्तन गजरी | आहे सिद्धेश्वरी आश्रमासी ॥१॥
पौर्णिमेपावेतो राहिले निश्चल | नेमा आता स्थळ समाधीसी ॥२॥
निवृत्ती मुक्ताई संगे आला चांगा | म्हणती पांडुरंगा उठा आता ॥३॥
ज्ञानदेवासाठी उत्सव आळंकापुरी | तैसा कऱ्हेतीरी सोपानासी ॥४॥
तैसी चांगयाची पुरवावी आळी | नामा वनमाळी उठावले ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग