वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(मंबाजी गोसव्याने मा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080596 · अभंग क्र. ३४५०

3450.
(मंबाजी गोसव्याने मारले त्यासमयीचे अभंग)
का होती का होती । देवा एवढी फजीती ॥१॥
मुळी वर्म नसतो चुकलो । तो मी ऐसे चित्ती ॥धृपद॥
होणार होऊनि गेले । मिथ्या आता खंती रे ॥२॥
तुका म्हणे पुरे आता । दुर्जनाची संगती रे ॥३॥

अर्थ :
देवा, माझी एवढी फजीती का होत आहे?. मूळ वर्म मी चुकालो नसतो, ते चित्तात धरून ठेवले असते तर माझी अशी फजीती झाली नसती. जे व्हायचे ते होते, ते होऊन गेले. त्याबद्दल खंत कशाला करत बसु?. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, दुर्जनांचा सहवास पुरे झाला आता.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग