वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 12. कृष्ण जन्म

असो थोरथोरांची मात ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-073861 · अभंग क्र. २६५

265.
असो थोरथोरांची मात । तूचि मिळालासी गोपाळांत ॥1॥
त्यांच्या शिदोर्‍या सोडिसी । ग्रासोग्रासी उच्छिष्‍ट खासी ॥2॥
न म्हणे सोवळे ओवळे । प्रत्यक्षचि ते ओवळे ॥3॥
स्वानंदाचे डोही हात । धुतले सर्वाही निश्चित ॥4॥
हाती काठया पायी जोडे । दासी जनी वाट झाडे ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग