अहो गोकुळींच्या देवा
264.
अहो गोकुळींच्या देवा । आदि अंत तुम्हा ठावा ॥1॥
न लगे पुसावे हो कोणा । आदि अंत हो सुजाणा ॥2॥
जनी म्हणे हो गोकुळी । किती खासी उष्टावळी ॥3॥