मृगजळाचेनि काय तृषा
2733.
मृगजळाचेनि काय तृषा हरे । अर्कफळें निर्धारे नोहे तृप्ति ॥१॥
पाहता गोजिरे दिसे वृदांवन । कैं गोडपर न ये त्यासी ॥२॥
बचनाग खाता आधी लागे गोड । शेवटी अवघड देहपीडा ॥३॥
एका जनार्दनी दुर्जन अभाविकक । खळ अमंगळ देख संसारांत ॥४॥