कथा कीर्तन नेणे । सद
2734.
कथा कीर्तन नेणे । सदा बोलणें वाचाळ ॥१॥
ऐसा अभागी जन्मला । कोण सोडवी तयाला ॥२॥
गाये डपगाणें नानापरी । स्वप्नीं नेणे वाचे हरी ॥३॥
आपण बुडोनि बुडवी लोका । शरण जनार्दनी एका ॥४॥
2734.
कथा कीर्तन नेणे । सदा बोलणें वाचाळ ॥१॥
ऐसा अभागी जन्मला । कोण सोडवी तयाला ॥२॥
गाये डपगाणें नानापरी । स्वप्नीं नेणे वाचे हरी ॥३॥
आपण बुडोनि बुडवी लोका । शरण जनार्दनी एका ॥४॥