काकुलते गोपाळ म्हणती
256.
काकुलते गोपाळ म्हणती रे कान्हया । गाई न येती माघारी कोन बळी कासया ॥१॥
आमुची खुंटली गति आवरीं तुं हरी । तुजवांचुनी कोण रेखा आमुचा कैवारी ॥२॥
नको वेरझारा पुरे आता हरी । एका जनार्दनी ऐशी करुणा करी ॥३॥