वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 39. काला - अभंग २३२ ते २६३

गडियांचे उत्तर ऐकोनी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084737 · अभंग क्र. २५७

257.
गडियांचे उत्तर ऐकोनी सांवळा वेधियलें मन तटस्थ सकळा ॥१॥
घेउनी मोहरीं गाई पाचारी सकळा । नवल ते जाहले गोपाळा सकळा ॥२॥
नको वेरझारा पुरे आता हरी । एका जनार्दनी ऐशी करुना करी ॥३॥
एका जनार्दनी विश्वांचा निवासी । गाई आणि गोपाळां वेधिला सर्वासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग