वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

ऐके मोक्षाची मी कथा

🙏 4. संत नामदेव · ABH-082568 · अभंग क्र. १७२८

1728.
ऐके मोक्षाची मी कथा | तेणे भय वाटे चित्ता ॥१॥
देवा कांही नमगे नमगे | मौन असे संतसंगे ॥२॥
ऐके मुक्तिचिया गोष्टी | तेणे होतसे हिंपुटी ॥३॥
ऐके समाधीची गोडी | मन तुझे पायी वोढी ॥४॥
ऐके स्वर्गसुख थोरी | भेणे कांप येतो भारी ॥५॥
नामा म्हणे अभयदान देऊनि सांगे प्रेमखूण ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग