वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

होईन संताचा वोळगणा |

🙏 4. संत नामदेव · ABH-082591 · अभंग क्र. १७२७

1727.
होईन संताचा वोळगणा | दास डिंगर पोसणा ॥१॥
प्रेम देई नारायणा | भूतदया परिपूर्णा ॥२॥
संतचरणींचे रज | हेंचि सर्व तीर्थ मज ॥३॥
सेवीन संत उष्टावळी | तेणे पवित्र आमुची कुळी ॥४॥
राखेन संताचे मी द्वार| ते मज वैकुंठीहुनि थोर ॥५॥
नामा म्हणे पंढरीनाथा | आणिक न मगे सर्वथा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग