वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 3. श्रीकृष्ण प्रगटला - अभंग १३ ते १६

गोकुळीच्या जना ध्यान

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090411 · अभंग क्र. १६

16.
गोकुळीच्या जना ध्यान । वाचे म्हणती कृष्ण कृष्ण । जेविता बैसतां ध्यान । कृष्णमय सर्व ॥१॥ ध्यानी ध्यती कृष्णा । आणिक नाही दुजी तृष्णा । विसरल्या विषयध्याना । सर्व देखती कृष्ण ॥२॥ घेता देता वदनी कृष्ण । आनं नाही कांही मन । वाचा वाच्य वाचक कृष्ण । जीवेंभावें सर्वदा ॥३॥ कृष्णारुपीं वेधली वृत्तीं । नाही देहाची पालट स्थितीं । एका जनार्दनी देखती । जागृती स्वप्नी कृष्णांतें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग