साधन नको आणिक कांही
1445.
साधन नको आणिक कांही । करी लवलाही कीर्तन ॥१॥
मोक्ष मुक्ती ठाके पुढे । येर अवघे ते बापुडे ॥२॥
भक्ति साधे नवरत्न । कीर्तने होती ते पावन ॥३॥
एका जनार्दनी कीर्तन । ओहं सोहं कोहं जाती पळुन ॥४॥