वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

नसे वैकुंठी हरी । ना

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085916 · अभंग क्र. १४४४

1444.
नसे वैकुंठी हरी । नाचे कीर्तनी परोपरी । भक्तांबरोबरी । पाठी धांवे तयाच्या ॥१॥
म्हणोनी करावे कीर्तन । तेणे तुष्टे नारायण । मनोरथ करी पुर्ण । इच्छिले ते सर्वदा ॥२॥
आणा अनुभव मनी । करा कीर्तन अनुदिनी । एका जनार्दनी । उभा असे कीर्तनी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग