वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका › 1. संत गोरोबा काका अभंग गाथा › १. अभंग गाथा एकूण २० अभंग › १. गोरोबाकाका अभंग गाथा

॥ अभंग ५ ॥

🙏 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका · ABH-090221 · अभंग क्र. ५

5.
॥ अभंग ५ ॥

एकमेकांमाजी भाव एकविध ।
असे एक बोध भेदरहित ॥ १ ॥
तू मज ओळखी तू मज ओळखी ।
मी तुज देखत आत्मवस्तु ॥ २ ॥
आत्म वस्तु देही बोलता लाज वाटे ।
अखंडता बिघडे स्वरूपाची ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार अनुभवाचा ठेवा ।
प्रत्यक्ष नामदेवा भेटलासी ॥ ४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग