वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका › 1. संत गोरोबा काका अभंग गाथा › १. अभंग गाथा एकूण २० अभंग › १. गोरोबाकाका अभंग गाथा

॥ अभंग ४ ॥

🙏 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका · ABH-090231 · अभंग क्र. ४

4.
॥ अभंग ४ ॥

अंतरीचे गुज बोलू ऐसे कांही ।
वर्ण व्यक्त नाही शब्द शून्य ॥ १ ॥
जयजय झनकूट जयजय झनकूट ।
अनुहात जंगट नाद गर्जे ॥ २ ॥
परतल्या श्रुति म्हणती नेती ।
त्याही नादा अंती स्थिर राहे ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार सत्रावीचे नीर ।
सेवी निरंतर नामदेवा ॥ ४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग