कांदा मुळा भाजी । अव
1.
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥१॥
लसुण मिरची कोथिंबरी । अवघा झाला माझा हरि ॥२॥
ऊंस गाजर रताळू । अवघा झालासे गोपाळू ॥३॥
मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥४॥
सांवता म्हणे केला मळा । विठ्ठलपायी गोविला गळा ॥५॥