वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २४. ढोंगी संत

ढोंगी संत

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088553 · अभंग क्र. १४२५

1425.
ढोंगी संत

अंधकारी प्रकाश दावी ।
दिप रवीपुढे मिथ्या ॥१॥
तैशी प्राप्तापुढे ज्ञाने ।
युक्तिची दिने लेवासे ॥२॥
जिवे मेवे गोडिये निके ।
परि ते फिके परमामृती ॥३॥
निळा म्हणे दाविती भाव ।
परि ते स्वमेव संत भिन्न ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग