वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

जनार्दने माझे केले अ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084621 · अभंग क्र. १८४१

1841.
जनार्दने माझे केले असे हित । दाविला देहातीत देव मज ॥१॥
नाठवे भाव अभावना ते कांही । स्वर्ग मोक्षनाहीं चाड आम्हा ॥२॥
देहांचें देहत्व देहपण गेले । एका जनार्दनी केले विदेहत्व ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग