वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १०. आळंदीची व पंढरीची तुलना

वर्णिता महिमा तो अगा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089182 · अभंग क्र. ४७१

471.
वर्णिता महिमा तो अगाध ।
जेथे सिध्द अवतरले ॥१॥
पशुमुखे वदवूनि श्रुती ।
निर्जीव भिंती चालविली ॥२॥
सन्मुख पुढे अजानवृक्ष ।
पिंपळ प्रत्यक्ष सोन्याचा ॥३॥
निळा म्हणे ऐकोनी कीर्ती ।
चांगदेव येती दर्शना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग