यात्रे अलंकापुरा येत
470.
यात्रे अलंकापुरा येती ।
ते ते आवडती विठठला ॥१॥
पांडुरंगे प्रसन्नपणे ।
केले देणे हे ज्ञाना ॥२॥
भूवैकुंठ पंढरपूर ।
त्याहुनी थोर महिमा या ॥३॥
निळा म्हणे जाणोनी संत ।
येती धावत प्रतिवर्षी ॥४॥
470.
यात्रे अलंकापुरा येती ।
ते ते आवडती विठठला ॥१॥
पांडुरंगे प्रसन्नपणे ।
केले देणे हे ज्ञाना ॥२॥
भूवैकुंठ पंढरपूर ।
त्याहुनी थोर महिमा या ॥३॥
निळा म्हणे जाणोनी संत ।
येती धावत प्रतिवर्षी ॥४॥