वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 177. श्री विसोबा खेचर यांचा नामदेवास बोध

सुखाचे सुखरूप घेउनी

🙏 4. संत नामदेव · ABH-082541 · अभंग क्र. १३८८

1388.
सुखाचे सुखरूप घेउनी जा तरी विठ्ठल नामे भरी तिन्ही लोक ॥१॥
आशापाश याही वासना पोखी | विठ्ठलनामा शेखी घेऊनी राहे ॥२॥
न लगती सायास करणे काया क्लेश आपण वैकुंठ येईल सवे ॥३॥
नाठवी संसार नाठवी देहभाव| रोहिणीची माव नकळे काय ॥४॥
कुल्लाळकुसरी भ्रमत चक्र आयुष्या आवत मापा करी ॥५॥
खेचर विसा म्हणे येथुनी काढिले | ते तुज दिधले जा रे नाम्या ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग