मेणि जळकी जळेंविण पू
1387.
मेणि जळकी जळेंविण पूर | नख न बुडे परी नाही उतार ॥१॥
येथे आहे तो बुडे नाही तरे | लटिक्याचे खरे मानिसी काई ॥२॥
म्हणे खेचर विसा तू जालासी पिसा दृश्याची हे आशा सांडी नाम्या ॥३॥